नणंदेच्याच Ex बॉयफ्रेंडवर भाळलेली 'ही' बोल्ड अभिनेत्री, व्हायचं होतं शिक्षिका पण 'आयटम साँग'नं दिली प्रसिद्धी

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असंख्य आयटम गर्ल आहेत ज्यांनी त्यांच्या आकर्षक डान्सने प्रेक्षकांची मनं जिंकली आणि इंडस्ट्रीमध्ये एक वेगळे स्थान मिळवले आहे. अशीच एक आयटम गर्ल दशकांपसून  सिनेसृष्टीवर राज्या करतेय, जिच्या डान्स मूव्हजवर लाखो चाहते क्षणातच फिदा होतात. जाणून घ्या ही लोकप्रिय अभिनेत्री आहे तरी कोण?

नणंदेच्याच Ex बॉयफ्रेंडवर भाळलेली 'ही' बोल्ड अभिनेत्री, व्हायचं होतं शिक्षिका पण 'आयटम साँग'नं दिली प्रसिद्धी
Image Credit: (photo credit - Social Media)