'मस्तराम' मधील अभिनेत्रीचा बोल्ड लूक पाहून चाहते हैराण, पाहा व्हिडीओ

अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Updated: Oct 2, 2022, 12:51 PM IST
'मस्तराम' मधील अभिनेत्रीचा बोल्ड लूक पाहून चाहते हैराण, पाहा व्हिडीओ

मुंबई : 'मस्तराम' या कामुक वेब सीरिजमध्ये आपल्या बोल्डनेसमुळे ओळखली जाणारी अभिनेत्री केनिशा अवस्थी तिच्या सुपर हॉट अभिनयामुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा केनिशा अवस्थीचा लेटेस्ट लूक सोशल मीडियावर समोर आला आहे, जो खूप वेगाने व्हायरल होत आहे. वास्तविक, केनिशा अवस्थी नुकतीच एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पोहोचली होती जिथे तिचा बोल्ड लूक पाहून प्रेक्षक आश्चर्य चकीत झाले आहेत. 

आणखी वाचा : लग्नाच्या काही महिन्यांनंतर पती नाही तर 'या' पुरुषासाठी ढसाढसा रडू लागली 'ही' अभिनेत्री!

या कार्यक्रमातील केनिशा अवस्थीचा लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की केनिशा अवस्थीनं बोल्ड डीप नेक ब्लॅक ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये केनिशाची कर्वी फिगर दिसत आहे. केनिशानं न्यूड शेड मेकअप आणि शानदार हेअरस्टाइलने तिचा लूक पूर्ण केला. (mastram braless kenisha awasthi fluants cleavage publically in black dress) 

आणखी वाचा : लग्नाआधी अली फजल- रिचा चड्ढाच्या कॉकटेल पार्टीचे फोटो समोर!

केनिशाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यासोबतच नेटकऱ्यांना तिच्या लूकची भुरळ पडली आहे. एवढचं काय तर कमेंट सेक्शनमध्ये तिची स्तुती करत आहेत. वेब सीरिजमध्ये बोल्ड अॅक्ट्स दाखवणारी केनिशा खऱ्या आयुष्यातही खूप बोल्ड आहे.

आणखी वाचा : कॅमेऱ्यात कैद झाली कपिल शर्माची अशी चूक ज्यामुळे झाला ट्रोलिंगचा शिकार

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : स्टेजवरील न्यूड मॉडेलला पाहून दोन पुरुषांनी केलं असं काही की पाहून तुम्हालाही बसेल धक्का!

'मस्तराम' आणि 'हसमुख' यांच्यानंतर आता केनिशा अवस्थी पुन्हा एकदा तिच्या बोल्ड स्टाइलमुळे चर्चेत आली आहे. केनिशा अवस्थी पहिल्यांदा 'हसमुख' या वेब सीरिजमध्ये दिसली होती. या सीरिजमध्ये तिच्यासोबत अभिनेता वीर दास, रणवीर शौरी आणि रवी किशन हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. यानंतर केनिशा ओटीटी प्लॅटफॉर्म एमएक्स प्लेयरच्या बोल्ड वेब सीरिज 'मस्तराम'मध्ये दिसली. या मालिकेत तिनं शिक्षिका मिस रिटाची भूमिका साकारली होती.