'माझा दिवस आणखी खास झाला…' स्पृहा जोशीने वाढदिवस साजरा करणाऱ्या चाहत्यांचे आभार मानले

Spruha Joshi celebrates her Birthday : प्रेक्षकांच्या आवडीची अभिनेत्री स्पृहा जोशी हिने नुकताच वाढदिवस साजरा केला; सोशल मीडियावर पोस्ट करून चाहत्यांना खास क्षण दाखवले.

'माझा दिवस आणखी खास झाला…' स्पृहा जोशीने वाढदिवस साजरा करणाऱ्या चाहत्यांचे आभार मानले

About the Author