नवं घर, नवी सुरुवात! अमृता खानविलकरने ‘एकम’सोबत साजरी केली पहिली दिवाळी

Amruta Khanvilkar Diwali in her new Home: अभिनेत्री अमृता खानविलकरसाठी यंदाची दिवाळी खास ठरली तिने नव्या घरात पहिली दिवाळी साजरी केली. काही महिन्यांपूर्वीच तिने गृहप्रवेश केला होता.

नवं घर, नवी सुरुवात! अमृता खानविलकरने ‘एकम’सोबत साजरी केली पहिली दिवाळी

About the Author