रेखासोबतच्या एका इंटीमेट सीनमुळे चर्चेत आले होते ओम पुरी, व्हिडीओ पाहून सगळेच थक्क!

Om Puri Intimate Scene: दिवंगत अभिनेते ओम पुरी यांचा एक चित्रपट अनेकदा चर्चेत येतो. ज्यामध्ये त्यांनी त्यांच्यापेक्षा लहान असलेल्या अभिनेत्रीसोबत इंटीमेट सीन दिला होता. 

रेखासोबतच्या एका इंटीमेट सीनमुळे चर्चेत आले होते ओम पुरी, व्हिडीओ पाहून सगळेच थक्क!
Source: Bureau

About the Author

Soneshwar Patil

Soneshwar Patil

सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

Read More