मुंबई : प्रियांका चोप्रा कोणत्या ना त्या कारणाने चर्चेत असते. अलीकडे, तिच्या मुलीच्या नावाचं कारण तिच्यासाठी चर्चेचा विषय बनला होता. खरंतर यावर्षी प्रियांका चोप्रा सरोगसीच्या माध्यमातून आई बनली आहे. मात्र, आतापर्यंत तिच्या मुलीचा एकही फोटो समोर आलेला नाही. शिवाय अजून कोणाला नावही माहीत नव्हतं. मात्र आता तिच्या मुलीचं नाव समोर आलं आहे. प्रियांका आणि निकने आपल्या मुलीचं नावं मालती ठेवलं असल्याचं बोललं जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2018 साली परदेशी गायक निक जोनाससोबत लग्न करणारी प्रियांकाने देश आणि जगाच्या सर्वच प्लॅटफॉर्मवर चर्चेचा विषय बनवला आहे. कधीकधी ती तिच्या ड्रेसमुळे तर कधी नकळत झालेल्या चुकांमुळे प्रसिद्धीच्या झोतात येते. इतकंच नाही तर ती अनेकवेळा ऊप्स मोमेंटची शिकारही होते. गेल्या महिन्यात तिचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत होता. जो पाहता  प्रियांका चोप्रा ऊप्स मोमेंन्टची शिकार झाली आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ती तिचा पती निक जोनासला किस करते, त्यानंतर ती काहीतरी विचार करते आणि उठते. हे करत असतानाच प्रियांकाचा टॉपचा साइड कट खूप पुढे जातो. आणि प्रियांकाचा ऊप्स मोमेंट कॅमेरात कैद होतो. प्रियांकाचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.