अभिनेत्रीचा बेडरुममधील टॉपलेस फोटो सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

 अभिनेत्री अनेकदा तिच्या फोंटोमुळे सोशल मीडियावर खळबळ माजवते

Updated: Sep 25, 2021, 09:37 PM IST
अभिनेत्रीचा बेडरुममधील टॉपलेस फोटो सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

मुंबई : भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जी अनेकदा तिच्या फोंटोमुळे सोशल मीडियावर खळबळ माजवते. काहिदिवसांपूर्वी, राणीने बेडरूममधला एक फोटो शेअर केला आहे ज्यात ती बेडरूममध्ये चादर गुंडाळताना दिसत आहे. राणीच्या या फोटोवर लोक जोरदार कमेंट करत आहेत. खरंतर राणीचा हा फोटो खूप जुना आहे पण हा फोटो पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा फोटो शेअर करताना राणीने कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, ते पहिलं प्रेम. या फोटोतील राणीच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन तिच्या चाहत्यांना मारतील एवढं मात्र नक्की. आहेत.  या फोटोंवर एका युजरने कमेंटमध्ये लिहिलं आहे की, 'राणी जी, तुमचा हा अवतार आम्हाला रात्रभर झोपू देणार नाही.'

अलीकडेच राणीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक अतिशय ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे. जो फोटो पाहून तुम्हीही तिचे चाहते व्हाल. मनोज तिवारीसह राणी चॅटर्जीने तिला खूप ओळख दिली आहे. राणी चॅटर्जीला आणि मनोज तिवारीचा ''ससुरा बड़ा पईसावाला दामादजी दिलजले छैल बाबू देवरा बड़ा सतावेला'' सारख्या चित्रपटांमध्ये खूप ओळख दिली आहे.