सतीश शाह यांच्या मेसेजनंतर ट्रोल झालेल्या सचिन पिळगावकरांनी ट्रोलर्सना दिलं थेट प्रत्युत्तर

Sachin Pilgaonkar's reply to the trollers : ही घटना समोर येताच सोशल मीडियावर चर्चा रंगली. अनेकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या — काहींनी याकडे सहजपणे पाहिलं, तर काहींनी ट्रोलिंगचा भडीमार केला.

सतीश शाह यांच्या मेसेजनंतर ट्रोल झालेल्या सचिन पिळगावकरांनी ट्रोलर्सना दिलं थेट प्रत्युत्तर

About the Author