'सलमान आणि ऐश्वर्याची जवळीक इतकी की…' इस्माइल दरबारने केला मोठा खुलासा

संगीतकार इस्माइल दरबार यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अनेक विषयांवर आपले विचार मांडले. त्यांनी आपल्या करिअरमधील अनुभव, फिल्म इंडस्ट्रीतील मजेशीर आणि थरारक किस्से शेअर केले. या मुलाखतीतच त्यांनी सलमान खान आणि ऐश्वर्या रायच्या नात्याबाबत देखील काही आश्चर्यकारक गोष्टी सांगितल्या आहेत.

'सलमान आणि ऐश्वर्याची जवळीक इतकी की…' इस्माइल दरबारने केला मोठा खुलासा
Source: Bureau

About the Author