Samantha Gated Married: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या सामंथाचे चाहते जगभर आहेत. तिनं तिच्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांची मने जिंकली. ती दिग्दर्शक राज निदीमोरु सोबत संसार थाटणार असल्याचं सागितलं जातं होतं आणि आता त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. लाल साडीत समांथा खूपच सुंदर दिसत आहे.
कधीकाळी सामंथा आणि नागा चैतन्या एक पॉवर कपल म्हणून ओळखले जाते होते. या दोघांचे मार्ग आता वेगळे झाले असून सामंथाने देखील नागा चैतन्य प्रमाणे स्वतःचं प्रेम शोधलं आहे. समांथा 1 डिसेंबरला म्हणजे आजच लग्नबंधनात अडकली असून हा तिच्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.
कोईंबतूर ईशा केंद्रातील लिंग भैरवी मंदिरात हा विवाह सोहळा पार पडला, ज्यामध्ये फक्त 30 जवळचे कुटुंबीय आणि मित्र उपस्थित होते. विवाहसोहळा साधेपणाने पण सुंदर पारंपारिक रित्या पार पडला. भाकित खरं ठरल्यानंतर चाहत्यांची त्यांच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंन्टसचा वर्षाव केला आहे.
कोण आहे राज निदीमोरु?
राज निदीमोरु हा एक उत्कृष्ठ दिग्दर्शक असून सामंथाशी नाव जोडल्या जाण्याआधीच तो विवाहित होता. राजने 'फर्जी' आणि 'द फॅमिली मॅन'सारख्या गाजलेल्या वेबसिरीजचे दिग्दर्शकन केले असून तो सिनेसृष्टीतील एक यशस्वी दिग्दर्शक आहे. शुभम चित्रपटाच्या शुटींगपासून दोघांना चाहत्यांनी बऱ्याच ठिकाणी सोबत फिरताना आणि वेळ घालवताना पाहिले आहे.
|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.