‘शुभ विवाह’ फेम अभिनेत्रीने सोडली मालिका, पोस्ट शेर करत दिली आई होण्याच्या आनंदाची बातमी

अभिनेत्रीच्या आयुष्यात लवकरच बाळच्या आगमनाची चाहूल लागली आहे, अलीकडेच तिचं डोहाळजेवण सुद्धा उत्साहात पार पडलं.

‘शुभ विवाह’ फेम अभिनेत्रीने सोडली मालिका, पोस्ट शेर करत दिली आई होण्याच्या आनंदाची बातमी
Source: Bureau

About the Author