सुनितानं केला गोविंदाच्या गुपिताचा धक्कादायक खुलासा म्हाणाली 'फक्त सोनालीच वाचली…'

Sunita - Govinda Ahuja : सुनिता अहुजा अलीकडेच एका शोमध्ये सहभागी झाली होती. तिथं तिनं पुन्हा एकदा तिच्या आणि गोविंदाच्या नात्याबद्दल नवीन खुलासा करताना, गोविंदाच्या फ्लर्ट करण्याच्या सवयीवर भाष्य केलं.

 सुनितानं केला गोविंदाच्या गुपिताचा धक्कादायक खुलासा म्हाणाली 'फक्त सोनालीच वाचली…'

About the Author