This actress gave many rape scenes in Bollywood: हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी त्यांच्या काळात  उत्तम आणि उल्लेखनीय काम केलं आहे , अशा अनेक अभिनेत्री झाल्या आहेत, यातील  काही अभिनेत्रींनी जगाचा निरोप घेतला तर काही वृद्ध झाल्या. पण एक अशी होती जिने पदार्पणातच फिल्मी जगतात  हादरवून सोडलं होत पण तीच आशेवर मात्र दुर्दैवी ज हाल होता 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक काळ होता जेव्हा बॉलीवूड मध्ये  महिलांवरील अन्याय आणि छळ  जास्त प्रमाणात दाखवला जायचा  महिलांवर होणारे अत्याचार त्या काळातील चित्रपटांमध्ये चित्रित करण्यात आले होते आणि बहुतांश कथा महिलांभोवती फिरत असत . त्या काळात नजीमा  बॉलिवूडमध्ये सर्वाधिक रेप सीन्स देणारी आणि प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री होती .


नजीमाला बहुतेकदा  सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम मिळाले  नजीमाने तिच्या साईड रोलने चांगलीच खळबळ माजवली. नजीमा जेव्हा फक्त 22 वर्षांची होती तेव्हा तिची चर्चा मुख्य अभिनेत्रींपेक्षा जास्त होती. 


एक वेळ अशी आली होती कि नाजीमची प्रसिद्धी इतकी वाढली होती कि सिनेमातील मुख्य अभिनेत्रींपेक्षा नजमाची हवा सगळीकडे होऊ लागली होती 


यशाच्या शिखरावर असताना नियतीच्या मात्र मनात फार वेगळं होत कमी वयात प्रसिद्धी मिळवलेल्या या अभिनेत्रीने वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. कर्करोगासारख्या भयंकर आजारानं कमी वयातच नाजीमवार विळखा घातला होता आणि अवघ्या २७ व्य वर्षी नजिमानं जगाचा निरोप घेतला होता . नाजिमाने ‘जिद्दी’, ‘आरजू’, ‘एप्रिल फूल’, ‘आये दिन बहार के’, ‘औरत’ आणि ‘वी लडकी’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनय कौशल्याचा प्रसार केला होता.