आधी म्हणाली, 'उत्तराखंडमध्ये माझ्या नावावर मंदिर', ट्रोल झाल्यावर उर्वशी रौतेलाने मारली पलटी; आता म्हणते...

Urvashi Rautela : उर्वशी रौतेलानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत 'उत्तराखंडमध्ये माझ्या नावावर मंदिर' असं वक्तव्य केल्यानंतर ट्रोल झाल्यानंतर आता त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

आधी म्हणाली, 'उत्तराखंडमध्ये माझ्या नावावर मंदिर', ट्रोल झाल्यावर उर्वशी रौतेलाने मारली पलटी; आता म्हणते...

About the Author