विकी, कतरिनाला पुत्ररत्न; पहिला फोटो शेअर करत दिली Good News

Vicky Katrina baby boy: बॉलिवूडमधील बहुचर्चित जोडपं म्हणजे विकी कौशल आणि कतरिना कैफ, या जोडप्याने चाहत्यांना एक अत्यंत आनंदी आणि भावनिक पोस्ट करत लहानग्या पाहुण्याचे आगमन झाल्याची गोड बातमी दिली.   

Updated: Nov 7, 2025, 11:54 AM IST
विकी, कतरिनाला पुत्ररत्न; पहिला फोटो शेअर करत दिली Good News

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी त्यांच्या घरी पाहुणा येणार असल्या बातमी जाहीर केल्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. ज्यानंचतर शुक्रवार (7 नोव्हेंबर 2025)ला या जोडीनं आपल्या मुलगा झाल्याची गोड बातमी दिली. प्रचंड भावनिक अशा या क्षणी लहानग्या पाहुण्याचे आगमन झाल्याची गोड बातमी देत "Blased ओम" अशा शब्दांत पोस्ट शेअर केली.

About the Author