'या' 5 कारणांमुळे आतड्यांना चिकटते घाण; घरच्या घरी सोप्या पद्धतीने करा साफ

How to Clean Intestines Naturally: आतडे स्वच्छ करण्यासाठी आणि निरोगी पचनसंस्थेसाठी योग्य आहार आणि जीवनशैली स्वीकारणे खूप महत्वाचे आहे. येथे नमूद केलेले उपाय तुमच्या दिनचर्येत समाविष्ट करा आणि तुमचे आतडे आणि पचन निरोगी ठेवा. 

'या' 5 कारणांमुळे आतड्यांना चिकटते घाण; घरच्या घरी सोप्या पद्धतीने करा साफ

About the Author

Dakshata Thasale-Ghosalkar

Dakshata Thasale-Ghosalkar

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी २४ तास डिजिटल'मध्ये मुख्य उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्रातील 14 वर्षांचा मोठा अनुभव आहे. 'प्रहार', 'लोकमत', 'टीव्ही 9' आणि 'महाराष्ट्र टाइम्स' यांसारख्या प्रसिद्ध संस्थांमध्ये काम केल्यामुळे त्यांची पत्रकारितेवर चांगली पकड आहे. दक्षता या विशेषतः मनोरंजन, लाइफस्टाइल, स्थानिक बातम्या (Hyperlocal) आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन या विषयांवरील बातम्या देण्यात एक्सपर्ट आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील रंजक किस्से आणि सेलिब्रिटींच्या बातम्यांसोबतच त्यांनी राजकीय घडामोडी, आरोग्य, पालकत्व आणि पाककला या विषयांवरही भरपूर लेखन केले आहे. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवामुळे डिजिटल माध्यमात त्या एक विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखल्या जातात.