Amazon चा बंपर धमाका! फक्त `ही` एक गोष्ट करा आणि मिळवा भरगोस बक्षीसं
Quiz मध्ये सामान्य ज्ञान (GK) आणि चालू घडामोडींचे पाच प्रश्न असतात.
Amazon Daily Quiz 1 August 2022: Daily App Quiz ची नवीन आवृत्ती ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर सुरू झाली आहे. ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon आज आपल्या क्विझमध्ये Amazon Pay Balance वर 40,000 रुपये जिंकण्याची संधी देत आहे. ही क्विझ अॅमेझॉनच्या मोबाइल अॅपवर उपलब्ध आहे. ही Quiz दररोज सकाळी 8 वाजता सुरू होते आणि रात्री 12 वाजेपर्यंत चालते. Quiz मध्ये सामान्य ज्ञान (GK) आणि चालू घडामोडींचे पाच प्रश्न असतात.
मोठी बक्षिसे जिंकण्यासाठी तुम्हाला या क्विझमध्ये विचारलेल्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे द्यावी लागतात. Quiz दरम्यान विचारलेल्या प्रत्येक प्रश्नात चार पर्याय दिलेले असतात.
Quiz कसे खेळायचे?
तुमच्या फोनमध्ये अॅमेझॉन अॅप नसल्यास प्रथम तुम्हाला Quiz खेळण्यासाठी ते डाउनलोड करावे लागेल. डाउनलोड आणि इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला साइन इन करावे लागेल. त्यानंतर अॅप उघडून होम स्क्रीन खाली स्क्रोल करा. जिथे तळाशी तुम्हाला 'Amazon Quiz' चे बॅनर दिसेल.
आजच्या क्विझमधील पाच प्रश्न तसेच त्यांची उत्तरे खालीलप्रमाणे आहेत, तर खेळा आणि जिंका..
Question 1: Which of these is an upcoming movie starring Vijay Deverakonda?
Answer: Liger
Question 2: Sadio Mane, who recently won his second African player of the year award, plays international football for which country?
Answer: Senegal
Question 3: On July 22, 2022 Dinesh Gunawardena took oath as the new Prime Minister of which country?
Answer: Sri Lanka
Question 4: Who are the nephews of this famous Disney character?
Answer: Huey, Dewey and Louie
Question 5: This is the flag of which country?
Answer: North Macedonia