भारताच्या IT सेक्टरमध्ये पुन्हा सर्वात मोठा भूंकप! 2 महिन्यात 50000 IT कर्मचाऱ्यांना गुप्तपणे नोकरीवरुन काढणार; IT कंपन्यांचा धक्कादायक सिक्रेट प्लान

भारताच्या IT सेक्टरमध्ये पुन्हा मोठी खळबळ माजणार आहे. या वर्षाअकेरीस म्हणजेच येत्या 2 महिन्यात 50 हजार IT कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढले जाणार आहे. कंपन्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढण्यासाठी भयानक प्लान बनवत आहेत.  

भारताच्या IT सेक्टरमध्ये पुन्हा सर्वात मोठा भूंकप! 2 महिन्यात 50000 IT कर्मचाऱ्यांना गुप्तपणे नोकरीवरुन काढणार; IT कंपन्यांचा धक्कादायक सिक्रेट प्लान

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

Read More