चार्जरमुळे झाला भारतातील सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्याबाबतचा खळबळजनक खुलासा! पहलगाम हल्ल्यातील भक्कम पुरावा

पहलगाम हल्ल्यात सहभागी दहशतवाद्यांना मदत केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. चार्जरमुळे हा आरोपी सापडला आहे. 

 चार्जरमुळे झाला भारतातील सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्याबाबतचा खळबळजनक खुलासा! पहलगाम हल्ल्यातील भक्कम पुरावा

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

Read More