Gold Rate Today On 02 Dec 2025: गेल्या तीन दिवसांत सोन्याच्या दरात तब्बल 27,300 रुपयांची वाढ झाली होती. मात्र आज 2 डिसेंबर 2025 रोजी सोन्याच्या दरात किंचितशी घसरण झाली आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर वाढले होते. मात्र आज ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. जाणून घेऊयात आजचे सोन्याचे दर.
मंगळवारी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक घडामोडी याला कारणीभूत आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 280 रुपयांची घसरण झाली असून प्रतितोळा सोनं 1,30,200 रुपयांवर पोहोचलं आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 250 रुपयांनी घसरण झाली असून 1,19,350 रुपयांवर स्थिरावले आहे. तर 18 कॅरेट सोन्याच्या दरात 210 रुपयांनी कमी झाले असून 97,650 रुपयांवर स्थिरावले आहे.
- 10 ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 1,19,350 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,30,200 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 97,650रुपये
- 1 ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 11,935 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 13,020 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 9,765 रुपये
- 8 ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 95,480 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 1,04,160 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 78,120 रुपये
10 ग्रॅम 22 कॅरेट 1,19,350 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,30,200 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 97,650रुपये
उत्तर: आज, मंगळवार, २ डिसेंबर २०२५ रोजी, सोन्याच्या दरात किंचितशी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींमुळे ही घसरण नोंदवली गेली आहे.
उत्तर: या घसरणीपूर्वी, गेल्या तीन दिवसांत सोन्याच्या दरात तब्बल ₹२७,३०० रुपयांची मोठी वाढ झाली होती.
उत्तर: सोन्याच्या दरात घसरण होण्यास आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक घडामोडी कारणीभूत आहेत. (माहितीमध्ये विशिष्ट कारणे दिलेली नाहीत, पण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील बदल हे प्रमुख कारण आहे.)
मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.