हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास का झाला? 'त्या' समाधीस्त इतिहासाचा अखेर उलगडा! हजारो वर्षांपूर्वी असं काय घडलेलं?

Indus Valley Civilization: सिंधू संस्कृती, (Hadappa Civilization ) हडप्पा संस्कृती या संज्ञा आजवर इतिहासाच्या अभ्यासक्रमातून पाहायला मिळाल्या. मात्र त्याचसंदर्भात आता एक अनपेक्षित खुलासा करण्यात आला आहे. 

हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास का झाला? 'त्या' समाधीस्त इतिहासाचा अखेर उलगडा! हजारो वर्षांपूर्वी असं काय घडलेलं?
Image Credit: history news why Indus Valley Civilization got destroyed New research reveals