Modi Cabinet 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदींचं यंदा जम्बो मंत्रिमंडळ आहे.. मोदींच्या मंत्रिमंडळात 32 कॅबिनेट मंत्री, स्वतंत्र प्रभार असलेले 4 राज्यमंत्री आणि 36 राज्यमंत्री,अशा एकंदर 72 मंत्र्यांनी शपथ घेतली...मोदींच्या या मंत्रिमंडळात 24 राज्यांमधल्या खासदारांचा समावेश आहे.. तर सर्व सामाजिक घटकांचं प्रतिनिधित्व करणारे मंत्री आहे.. मोदींच्या या टीममध्ये 27 ओबीसी, 10 एससी, 5 एसटी मंत्री आहेत.. तसंच एनडीएतल्या 11 खासदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आलीय.. मोदी मंत्रिमंडळात 4 माजी मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे..
1 सर्व प्रथम नरेंद्र मोदी यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
2 राजनाथ सिंह यांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ
3अमित शाह यांनी घेतली शपथ
4 नितीन गडकरी यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ.
5जे. पी. नड्डा यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ.
6शिवराजसिंह चौहान यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
7 निर्मला सीतारमन यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
8 एस. जयशंकर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
9 मनोहरलाल खट्टर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
10एच. डी, कुमारस्वामी यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
11 पियूष गोयल यांनी घेतली मंत्रिपदाची शपत.
12 धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
13 जीतन राम मांझी यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
14 ललन सिंह यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ.
15 सर्बानंद सोनोवाल यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ. आसामचे माजी मुख्यमंत्री.
16 विरेंद्र कुमार यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ.
17 राममोहन नायडू यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. राममोहन नायडू चंद्रबाबू नायडू यांचे निकटवर्तीय.
18 प्रल्हाद जोशी यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. कर्नाटकच्या धारवाडचे खासदार
19 जुवेल ओरोम यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
20 गिरीराज सिंह यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय.
21 अश्विनि वैष्णव यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. रेल्वे मंत्री म्हणून कार्यकाळ सांभाळला. ओडिशाचे राज्यसभा खासदार
22 ज्योतिरादित्य सिंधीया यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. 2020 मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश. माधवराव सिंधीया यांचे पुत्र.
23 भूपेंद्र यादव यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
24 गजेंद्रसिह शेखावत यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. दुसऱ्यांदा घेतली मंत्रीपदाची शपथ.
25 अन्नपूर्णा देवी यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
26 किरण रिजीजू यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. अरुणाचल पश्चिमचे खासदार
27 हरदिपसिंह पुरी यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. सलग दुसऱ्यांदा बनले मंत्री.
28 मनसुख मांडविया यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. गुजरातमधून राज्यसभेचे खासदार
29 जी किशन रेड्डी यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
30 चिराग पासवान यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
31 सी. आर. पाटील यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष. पहिल्यांदाच मंत्रिमंडळात मिळाले स्थान .
32 राव इंद्रजीत सिंह यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. गुरुग्राममधून सलग चौथ्यांदा खासदार
33 डॉ. जितेंद्र सिंह यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. जम्मूच्या उधमपूरमधून विजयाची हॅट्रीक.
34 अर्जुन राम मेघवाल यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. बिकानेरमधून सलग चौथ्यांदा खासदार
35 प्रतापराव जाधव यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. बुलढाणा मतदार संघातून सलग 4 टर्म खासदार
36 जयंत चौधरी यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
37 जितीन प्रसाद यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
38 शोभा करंदलाजे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
39 श्रीपाद नाईक यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
40 पंकज चौधरी यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
41 कृष्णपाल गुर्जर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. हरियाणाचे माजी भाजप प्रदेशाध्यक्ष.
42 रामदास आठवले यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. RPI आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष, 2014 पासून राज्यसभा खासदार.
43 रामनाथ ठाकूर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
44 नित्यानंद राय यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. बिहारच्या उजीयारपुरचे खासदार
45 अनुप्रिया पटेल यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. 2016 मधून मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री.
46 व्ही. सोमण्णा यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
47 डॉ. चंद्रशेखर पेम्मास्वामी यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. गुंटूरमधून खासदार.
48 एसपी सिंह बघेल यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. आगराचे खासदार
49 शोभा करंदलाजे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. बेंगळुरुच्या खासदार.
50 किर्तीवर्धनसिंह यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
51 बीएल वर्मा यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. उत्तर प्रदेशातून राज्यसभेचे खासदार.
52 शांतनू ठाकूर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. पश्चिम बंगालच्या बाणगावचे खासदार.
53 सुरेश गोपी यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. त्रिशूर लोकसभा मतदार संघाचे खासदार.
54 एल मुरगन यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
55 अजय टमटा यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
56 बंडी संजयकुमार यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. तेलंगणात करीमनगरमधून खासदार.
57 कमलेश पासवान यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
58 भागीरथ चौधरी यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. राजस्थानचे खासदार.
59 सतीशचंद्र दुबे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
60 संजय सेठ यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. रांचीचे खासदार.
61 रवनीस सिंह बिटट्ू यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. निवडणुकीत पराभव तरीही मिळाले मंत्रीपद.
62 दुर्गादास उईके यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
63 रक्षा खडसे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. जळगाव, रावेर मतदार संघाच्या खासदार. भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या सुनबाई.
64 सुकांता मजमूदार यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. बंगाल बालुरघाटचे खासदार.
65 सावित्री ठाकूर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. धार ते दिल्ली पर्ंयत राजकीय झेप.
66 तोकन साहू यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
67 राजभूषण चौधरी यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
68 भूपती राजू यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
69 हर्ष मल्होत्रा यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. पूर्व दिल्लीचे खासदार.
70 निमुबेन बंभानिया यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. भावनगरच्या खासदार.
71 मुरीधर मोहोळ यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. पुण्याचे खासदार.
72 जॉर्ज कुरीयन यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
73 पबित्रा मार्गरिटा यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. आसामचे राज्यसभा खासदार.