Pahalgam Terrorist Attack : व्हायरल व्हिडीओत दिसणारी व्यक्ती शहीद विनय नरवाल नाही; मग कोण? सत्य समोर

Pahalgam Terrorist Attack Vinay Narwal Fake Video : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांचा पत्नीसोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं असल्याचं म्हटलं जातं आहे. मात्र, हे सत्य नसून त्याविषयीयची माहिती समोर आली आहे. 

Pahalgam Terrorist Attack : व्हायरल व्हिडीओत दिसणारी व्यक्ती शहीद विनय नरवाल नाही; मग कोण? सत्य समोर

About the Author