Pahalgam Terrorist Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर पाकिस्तानी अभिनेता फवाद खानची पोस्ट; म्हणाला, 'त्या घटनेत प्राण गमावले त्यांच्या...'

Pakistani Actor Fawad Khan on Pahalgam Attack : पाकिस्तानी अभिनेता फवाद खाननं पहलगाम हल्ल्यानंतर पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत त्यानं सगळ्यांच्या दु:खात सहभागी असल्याचे म्हटले आहे. 

Pahalgam Terrorist Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर पाकिस्तानी अभिनेता फवाद खानची पोस्ट; म्हणाला, 'त्या घटनेत प्राण गमावले त्यांच्या...'

About the Author