Petrol Diesel Price: कच्च्या तेलाच्या दरात उसळी, महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल आणि CNG च्या किमतीवर काय परिणाम? जाणून घ्या दर

Petrol Diesel New Rate: अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. या घटनांनंतर कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाली असून  भारतातील सरकारी कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलचे दर काय ठेवले आहेत याबद्दल जाणून घ्या 

Petrol Diesel Price: कच्च्या तेलाच्या दरात उसळी, महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल आणि CNG च्या किमतीवर काय परिणाम? जाणून घ्या दर
Source: Bureau

About the Author

Tejashree Gaikwad

Tejashree Gaikwad

तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे.  'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे. 

Read More