महाराष्ट्रातील पुणे शहर दुसऱ्या स्थानावर; भारतातील या शहरात NRI लोक सर्वाधिक मालमत्ता खरेदी करतात

भारतातील पायाभूत सुविधांच्या विकासामुळे रिअल इस्टेट क्षेत्रात झपाट्याने बदल झाला आहे. भारतातील या शहरात NRI लोक सर्वाधिक मालमत्ता खरेदी करतात. यापैकी दोन शहरे आपल्या महाराष्ट्रात आहेत. 

महाराष्ट्रातील पुणे शहर दुसऱ्या स्थानावर; भारतातील या शहरात NRI लोक सर्वाधिक मालमत्ता खरेदी करतात

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

Read More