Stock to buy today | बाजारात पुन्हा तेजीचे संकेत; तुफान कमाईसाठी या शेअर्सवर करा ट्रेड
Stock to buy today : शेअर बाजारात इंट्राडे ट्रेंडिंगमध्ये चांगली कमाई केली जाऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री केली जाते. फक्त यासाठी परफेक्ट शेअरची निवड करणे गरजेचे असते.
मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते.
आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता.
आजच्या यादीमध्ये CLEAN SCIENCE, COFORGE, LTTS, ASIAN PAINTS, BHANSALI ENGINEERING, SBI LIFE, BHARAT FORGE, BLUEDART, AVANTI FEEDS, TATA ELXSI, Go Fashion, Bharti Airtel, Coal India, HDFC Life, Thermax, MSTC, AU Small Finance, ONGC, Chambal Fert आणि AFFLE INDIA या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.
BUY CLEAN SCIENCE
TARGET 2900 SL 2595
BUY COFORGE
TARGET 6210 SL 6020
BUY LTTS 6000 CE
TARGET 290 SL 157
BUY ASIAN PAINTS
TARGET 3700 SL 3360
BUY BHANSALI ENGINEERING
TARGET 215 SL 158
BUY SBI LIFE
TARGET 1520 अवधी 12 महिने
BUY BHARAT FORGE
TARGET 735 SL 710
BUY BLUEDART
TARGET 6755 SL 6496
BUY AVANTI FEEDS
TARGET 650 अवधी 1 महिने
BUY TATA ELXSI
TARGET 6200 SL 5900
BUY BHANSALI ENGINEERING
TARGET 215 SL 158
Buy Go Fashion
Target Rs 1090 SL Rs 1030
Buy Bharti Airtel
Target Rs 715 SL RS 690
Buy Coal India 153.5 CE
Target Rs 5.5 SL RS 3.5
Buy HDFC Life
Target Rs 680 SL RS 640
Buy Thermax
Target Rs 1880 SL RS 1780
Buy MSTC
Target Rs 500 अवधी 2 महिने
Buy AU Small Finance
TARGET 1140 SL RS 1075
Buy ONGC
Target 154 SL RS 145
Buy Chambal Fert
Target Rs 420 SL RS 400
BUY AFFLE INDIA
TGT 1360 SL 1300
Buy MSTC
Target Rs 500 अवधी 2 महिने