मासिक पाळी आल्यानं विद्यार्थिनीला मुख्यध्यापिकेनेच वर्गाबाहेर काढले, अन्...; Video Viral

Tamilnadu News: तामिळनाडूतील कोईंबतूर येथे एका खासगी शाळेने विद्यार्थिनीसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. विद्यार्थिनीला मासिक पाळी आल्याने तिला वर्गाबाहेर बसवून पेपर लिहिण्यास सांगितले. 

मासिक पाळी आल्यानं विद्यार्थिनीला मुख्यध्यापिकेनेच वर्गाबाहेर काढले, अन्...; Video Viral

About the Author

Mansi kshirsagar

Mansi kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.