)
Blinkit Delivery Boy: ब्लिंकिटवरुन तुम्ही अनेकदा सामान मागवले असेल. आयत्यावेळी घरातील सामान संपलं असेल तर गरजेच्यावेळी पटकन ब्लिंकिटवरुन सामान ऑर्डर केले की झाले. पुढच्या 10 ते 15 मिनिटांत डिलिव्हरी बॉय घरी सामान घेऊन हजर होतो. पण तुम्ही कधी विचार केलाय का की एका डिलिव्हरीसाठी त्यांना किती पैसे मिळतात.
ऑर्डर केल्यानंतर जेव्हा डिलिव्हरी बॉय तुमच्या घराचा दरवाजा ठोठावल्यानंतर लोकांच्या मनात हाच प्रश्न येतो की डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात. या प्रश्नाचे उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. एक युट्यूब व्हिडिओचे कंटेट क्रिएटर अमनने ब्लिंकिट अॅपच्या रिअल टाइम डिलीव्हरीचा डेमो दाखवला आहे. त्यांच्याकडे एक ऑर्डर आल्यानंतर 1 किमीसाठी किती पैसे मिळतात.
अॅपवर ऑर्डर पिक केल्यानंतर क्लिक केल्यानंतर मॅप ओपन होतो. यात किती अंतर आहे. म्हणजेच 1200 मीटर म्हणजेच 1.2 किमी. त्यानंतर कस्टमर लोकेशनला पोहोचल्यानंतर डिलिव्हर केल्यानंतर त्यांना किती पैसे क्रिडिट झाले हे दिसते.
व्हिडिओमध्ये क्रिएटर स्टोरमधून ऑर्डर घेतल्यानंतर. कस्टमरपर्यंत ऑर्डर पोहोचेपर्यंत आणि कॅश डिलिव्हरी पूर्ण केल्यानंतर अॅपवर डिलिव्हरी पूर्ण केल्यानंतर पेमेंट डिटेल्स दाखवतात. उदा. अंतर 1100 मीटर दिसतंय तर पेमेंट अमाउंट डिस्प्ले होते. व्हिडिओमध्ये ऑर्डर एक्स्पेप्ट ते डिलिव्हरीपर्यंत सर्व दिसते. त्यांना या डिलिव्हरीसाठी 22.46 रुपये मिळतात.
डिलिव्हरी बॉयला प्रति ऑर्डर बेसिक पे मिळते जे अंतरावर अवलंबून असते. 1 किमीच्या आत अंतर असेल तर 15 रुपयांपासून सुरू होते. त्यानंतर अंतर वाढल्यानंतर 10-14 रुपये मिळते. 1.2 किमीसाठी बेस पे लागू होऊ शकतो.
उत्तर: ब्लिंकिट डिलिव्हरी पार्टनर्सना एका ऑर्डरसाठी सरासरी ₹२० ते ₹३५ मिळतात. हे अंतरावर अवलंबून असते. १ किमीच्या आतचा डिलिव्हरीसाठी किमान ₹२० पेमेंट होते, तर अतिरिक्त अंतरासाठी ₹१० ते ₹१४ प्रति किमी मिळतात.
उत्तर: एका यूट्यूब क्रिएटरने दाखवलेल्या डेमोमध्ये, १.१ किमी अंतराच्या डिलिव्हरीसाठी डिलिव्हरी बॉयला ₹२२.४६ रुपये मिळाले. हा डिलिव्हरी स्टोअरमधून पिकअप ते कस्टमरपर्यंत आणि कॅश डिलिव्हरी पूर्ण झाल्यानंतरचा एकूण पेमेंट होता.
उत्तर: पेमेंट प्रति ऑर्डर बेसिक पेने सुरू होते, जे अंतरावर आधारित असते. १ किमीपर्यंत बेस पे लागू होते (सुमारे ₹२०), त्यानंतर प्रत्येक अतिरिक्त किमीसाठी ₹१०-१४ रुपये मिळतात. १.२ किमीच्या डिलिव्हरीसाठी फक्त बेस पे लागू होऊ शकतो.