आज फाल्गुन वद्य तृतीया म्हणजे शिवतृतीयेला शिवजयंती उत्सव साजरा केला जातो. या महाराष्ट्रात अनेक शिवप्रेमी हा उत्सव आनंदाने आणि जल्लोषाने साजरा करतात. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. महाराजांकडून अनेक गोष्टी आजही शिकण्यासारख्या आहेत. महाराजांचं सतत स्मरण राहावं म्हणून त्यांचे विचार तर अंगीकारले पाहिजेच पण यासोबत जर तुम्ही मुलांना शिवमय नावे दिलीत तर त्यामधूनही महाराजांच स्मरण कायम राहिल.
शिवाजी : भगवान विष्णू
रामचंद्र : भगवान राम; दैवी योद्धा
नारायण : भगवान विष्णू; मानवतेचे रक्षक
बाजीराव : प्रसिद्ध मराठा पेशवे; वीर नेता
बालाजी : भगवान वेंकटेश्वर; समृद्धी देणारे
रणवीर : वीर योद्धा; धाडसी नेता
देवराज : देवांचा राजा; भगवान इंद्राचे नाव.
गोविंद : भगवान श्रीकृष्ण; दैवी रक्षक
रुद्र : भगवान शिवाचे भयंकर रूप
श्रीकांत : भगवान विष्णू; धार्मिकतेचे रक्षक
राजवीर : शूर राजा; योद्धा नेता
देवदत्त : देवांकडून भेट
सत्यदेव : सत्याचा देव
हर्षवर्धन : भगवान शिव; आनंदाचा स्रोत
निरंजन : शुद्ध; भगवान शिव
हिंदवी
शिवजा
शंभू
स्वराज
शिवांश
शिवबा
शिव
स्वराज
शिवांश
शिव
शिवशंभू
शिवांक
शिवेंद्र
शिवम
शिवतेज
शिवजित
शिवांक
शिवानंद
शिवजित
शिवराज
शिवाक्ष
शिवेंद्र
शिवम
शिवतेज
शिवशंकर
शिवजित
शिवशंभू
शिवराय
शिवार्थ
शंभू