Micro Wedding ची का होते चर्चा? अशा पद्धतीने लग्न करण्याचे फायदे काय?

काळानुसार लग्नाच्या पद्धतींमध्ये बरेच बदल झाले आहेत. ट्रेंडच्या या युगात, दररोज एक नवीन ट्रेंड उदयास येतो. त्याचप्रमाणे, गेल्या काही वर्षांत Mirco Wedding चा ट्रेंडही चर्चेत आला आहे. जो लोकांना खूप आवडतोय. या ट्रेंडला अनुसरून अनेक सेलिब्रिटींनी लग्नही केले आहे. हा ट्रेंड नेमका काय? याबाबत जाणून घेऊया. 

Micro Wedding ची का होते चर्चा? अशा पद्धतीने लग्न करण्याचे फायदे काय?
Source: Bureau

About the Author

Dakshata Thasale-Ghosalkar

Dakshata Thasale-Ghosalkar

दक्षता ठसाळे घोसाळकर झी 24 तास (झी न्यूज) मध्ये मुख्य उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. क्राइम, मनोरंजन, लाईफस्टाईल, हेल्थ, पॅरेंटिंग आणि जनरल नॉलेजशी संबंधीत विषयांवर ती लिहीते. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांचा विचार करुन आणि साधी सरळ सोपी भाषा वापरणं ही तिची ओळख आहे. 

करिअरची सुरुवात 

दक्षता ठसाळे घोसाळकरने आपल्या पत्रकारितेची सुरुवात 2011 पासून वृत्तपत्रापासून केली आहे. दक्षताच्या करिअरची सुरुवात ही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी आणि नंतर आता डिजिटल मिडिया अशी झाली आहे. गेल्या 15 वर्षांपासून पत्रकारिता या क्षेत्रात कार्यरत आहे. यामध्ये मनोरंजन, लाईफस्टाईल, क्राइम, हेल्थ, जनरल न्यूज यासारख्या वेगवेगळ्या विषयांवर लिहिलं आहे. 

शैक्षणिक पार्श्वभूमी

दक्षता ठसाळे घोसाळकरने कीर्ति एम.डूंगुरसी महाविद्यालयातून BMM बॅचरल ऑफ मास मीडिया केलं आहे. त्यांतर मुंबई युनिव्हर्सिटीमधून MACJ मास्टर इन कम्युनिकेशन जर्नालिझम केलं आहे. दोन्ही पदव्यांमधून पत्रकारिकेचे शिक्षण घेतलं आहे. 

दक्षताला विश्वास आहे की, पत्रकारिता करताना ट्रेंड्स महत्त्वाचेच असतात. पण यासोबतच लेखामध्ये अचूक माहिती आणि सविस्तर विषयाची माहिती असणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.

Read More