आज राज्यात सुरु असलेल्या जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल पाहा, लाईव्ह...यासाठी ही लिंक रिफ्रेश करत राहा
19 Jan 2022, 11:47 वाजता
नांदेड
अशोक चव्हाण यांची नांदेड जिल्ह्यात जादू कायम,
अर्धापूर, नायगाव नगरपंचायतीवर कॉंग्रेसची एकहाती सत्ता
19 Jan 2022, 11:45 वाजता
उस्मानाबाद
वाशी नगरपंचायतीत भाजपचे वर्चस्व
तर, लोहाऱ्यात शिवसेनेनं राखला गड
19 Jan 2022, 11:44 वाजता
नांदेड
माहूर नगर पंचायतीत कुणालाही स्पष्ट बहुमत नाही
काँग्रेसला 06 जागा,
राष्ट्रवादी काँग्रेसला 07 जागा,
शिवसेना 03 जागा,
जप 01 जागा /
सत्तेसाठी कुणाची आघाडी होणार याकडे लक्ष
19 Jan 2022, 11:42 वाजता
जालना
सोयगावमध्ये अब्दुल सत्तारांची सद्दी; शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व
भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना धक्का
19 Jan 2022, 11:40 वाजता
बीड
वडवणी नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व
19 Jan 2022, 11:39 वाजता
जळगाव
जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायत 17 जागांपैकी प्रभाग क्रमांक पाच मध्ये भाजप राष्ट्रवादीमध्ये समान मत पडल्यामुळे ईश्वर चिठ्ठी करण्यात आले
या चिठ्ठीमध्ये भाजपाचे उमेदवार विजय बडगुजर हे उमेदवार विजय झालेले आहे
19 Jan 2022, 11:37 वाजता
ठाणे
मुरबाड नगरपंचायतीवर भाजपची सत्ता...
19 Jan 2022, 11:35 वाजता
---
साक्री नगरपंचायतीवर भाजपची एक हाती सत्ता
धुळे : साखरी नगरपंचायतीवर भाजपची एक हाती सत्ता
गेल्या 40 वर्षांपासून दबदबा असलेल्या नाना नागरे यांना मोठा धक्का
साक्री नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव
अवघ्या एका जागेवर कॉंग्रेसला मिळाले यश
----
वैराग नगरपंचायत अंतिम निकाल
वैराग नगरपंचायतीत 17 जागांपैकी 13 जांगांवर राष्ट्रवादी तर 04 जागेवर भाजपचे उमेदवार विजयी
वैराग नगरपंचायतवार राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व
बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आणि माजी मंत्री शिवसेनेचे दिलीप सोपल यांना राष्ट्रवादीच्या निरंजन भूमकरांचा जबरदस्त धक्का
निरंजन भूमकर हे 2019 च्या विधानसभेत राष्ट्रवादीकडून उमेदवार होते, त्यांच्या गटाचा हा विजय
----
साताऱ्याच्या कोरेगाव नगरपंचायतीत शिवसेनेची एकहाती सत्ता
19 Jan 2022, 11:34 वाजता
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राखला पोंभुर्णाचा गड, पोंभुर्णा नगरपंचायतीत भाजपला पूर्ण बहुमत
पोंभुरणा नगरपंचायतीच्या 9 जागांवर भाजप, 4 जागांवर शिवसेना, 2 जागांवर वंचित बहुजन आघाडी तर 1 जागी काँग्रेस विजयी
----
बुलढाणा : मोताळा नगरपंचायतीवर काँग्रेसची सत्ता, काँग्रेसला 12 जागा, तर शिवसेनेला व राष्ट्रवादीला एक जागा
बुलढाणा : मोताळा नगरपंचायतीवर काँग्रेसची सत्ता, काँग्रेसला 12 जागा, तर शिवसेनेला व राष्ट्रवादीला एक जागा
-----
कुडाळ नगरपंचायतीत भाजपला 8 तर सेनेला 7 जागा
कुडाळ नगरपंचायतीचे निकाल हाती आले आहेत. या निवडणुकीत भाजपला 8 तर सेनेला 7 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला 2 जागा मिळाल्या आहेत.
भाजप 8
शिवसेना 7
काँग्रेस 2
19 Jan 2022, 11:34 वाजता
बीड
जिल्ह्यात 5 पैकी 3 नगरपंचायतीवर भाजपचे एकहाती वर्चस्व,
आष्टी, पाटोदा, शिरूरमध्ये भाजपचा झेंडा