आज राज्यात सुरु असलेल्या जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल पाहा, लाईव्ह...यासाठी ही लिंक रिफ्रेश करत राहा
19 Jan 2022, 11:07 वाजता
नगरपंचायतीचे-निफाड
एकुण जागा-17
भाजप-00
शिवसेना- 07
काँग्रेस-01
राष्ट्रवादी-03
शहर विकास आघाडी - 04
बसपा- 01
इतर(अपक्ष)-01
19 Jan 2022, 11:06 वाजता
सातारा - कोरेगाव नगरपंचायतीत शिवसेनेचं पारडं जड, शशिकांत शिंदे यांना धक्का
19 Jan 2022, 11:04 वाजता
राज्यात एकूण नगरपंचायतीच्या विजयी जागांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष
19 Jan 2022, 11:03 वाजता
Pune Nagar Panchayat Election Result 2022 :
पुन्हा सुनील अण्णा शेळके एक नंबर...
देहूमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता
भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना दणका.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांचा दबदबा
19 Jan 2022, 11:02 वाजता
रायगड - पोलादपूर नगरपंचायतीची सत्ता शिवसेनेने राखली
19 Jan 2022, 11:01 वाजता
भातकुली नगरपंचायत
आमदार रवी राणा यांचं वर्चस्व कायम..
17 पैकी 9 जागांवर युवा स्वाभिमान पक्षाचा विजय...
शिवसेना 3 तर भाजप दोन जागांवर विजयी..
भाजप 2 अपक्ष : 2 काँग्रेस : 1
19 Jan 2022, 11:01 वाजता
अहमदनगर - नगरपंचायत अकोले
पिचड पिता पुत्रांनी गड कायम राखला
निकाल- ( एकूण जागा 17 )
भाजप - 12
राष्ट्रवादी- 2
काँग्रेस- 1
शिवसेना - 2
19 Jan 2022, 11:00 वाजता
सोलापूर
- वैराग नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता 17 पैकी 13 जागा जिंकत राष्ट्रवादी सत्तेत
19 Jan 2022, 10:59 वाजता
सांगली कडेगाव नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा
विश्वजित कदम यांना धक्का
19 Jan 2022, 10:58 वाजता
लातूर जिल्हा
नगरपंचायत निकाल - शिरूर अनंतपाळ
भाजपचे बहुमत... माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर....
◆ काँग्रेस - ०१
◆राष्ट्रवादी काँग्रेस - ०३
◆ शिवसेना - ०४
◆ भाजप - ०९