उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आजारपणाची महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा! दादांना नेमकं झालयं तरी काय?

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आजारपणाची राज्याच्या राजकारणात चर्चा सुरु झालीये. अजितदादांच्या दमदाटीप्रकरणात सरकारनं वेगवेगळ्या पातळीवर कारवाई करण्यास सुरुवात केलीय. स्वतःच्याच सरकारमध्ये कारवाई होत असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतलेल्या खमक्या भूमिकेमुळं अजितदादांना आजारपण आलं नाही ना अशी चर्चा सुरु झालीय.

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आजारपणाची महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा! दादांना नेमकं झालयं तरी काय?

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

Read More