पोलिसांनी बंडू आंदेकरच्या मुसक्या आवळल्या, संपत्ती जप्त केल्यानंतर आता उचलले मोठे पाऊल

Pune Crime Bandu Andekar: कुख्यात गुंड बंडू आंदेकर याच्या घर झडतीमध्ये पोलिसांना कोट्यवधी रुपयांचे घबाड मिळून आले आहे. त्यानंतरही पोलिसांनी आंदेकर टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

पोलिसांनी बंडू आंदेकरच्या मुसक्या आवळल्या, संपत्ती जप्त केल्यानंतर आता उचलले मोठे पाऊल
Image Credit: Ayush komkar Pune Police raid on Bandu Andekar house also ban social mediaSource: Bureau

About the Author

Mansi kshirsagar

Mansi kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.

Read More