बीडमध्ये खळबळ! डॉक्टरचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला

नेहमी चर्चेत असणाऱ्या बीडमध्ये एक खळबळजनक प्रकार घडला आहे. एका डॉक्टरचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला आहे. या डॉक्टरच्या मृतदेहाजवळ संशयास्पद वस्तू सापडल्आ आहेत. यामुळ डॉक्टरच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे. पोलिस अधित तपास करत आहेत. 

बीडमध्ये खळबळ! डॉक्टरचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला

About the Author

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.