संपूर्ण कुटुंबाला विमानाची सफर, 100 किलो तांदूळ मोफत अन्...; ग्रामपंचायतीची गावकऱ्यांना भन्नाट ऑफर

भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील गटग्रामपंचायतीने एक गावकऱ्यांसाठी भन्नाट ऑफर्स आणली आहे. या ग्रामपंचायतीला अनेक पुरस्कार प्राप्त आहेत. आणखी एक भन्नाट निर्णय ग्रामपंचायतच्या मासिक सभेच घेण्यात आला आहे. संपूर्ण कुटुंबाला विमानप्रवास घडणार आहे. भंडारा जिल्ह्यातील वलमाझरी गावाने हा निर्णय घेतला आहे. मात्र, या विमानप्रवासासाठी एका अटीची पूर्तता करावी लागणार आहे. 

संपूर्ण कुटुंबाला विमानाची सफर, 100 किलो तांदूळ मोफत अन्...; ग्रामपंचायतीची गावकऱ्यांना भन्नाट ऑफर

About the Author

Mansi kshirsagar

Mansi kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.