महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या हालचाली! एकनाथ शिंदेंविरोधात भाजप आणि राष्ट्रवादीचा जबरदस्त प्लान; शिवसनेचे काय होणार?

भाजप आणि राष्ट्रवादीच्या पक्षप्रवेशानं शिवसेनेत अस्वस्थता आहे. कारण भाजप आणि राष्ट्रवादीत जे प्रवेश घेतायेत ते नेते शिवसेनेच्या आमदारांचे विरोधक आहेत. शिवसेना आमदारांच्या विरोधकांना पक्षात घेऊन त्यांना ताकद का दिली जाते असा प्रश्न शिवसैनिकांना पडलाय. एकनाथ शिंदेंची ही कोंडी करण्याची रणनिती तर नाही ना असा संशय या निमित्तानं घेतला जातोय.

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या हालचाली! एकनाथ शिंदेंविरोधात भाजप आणि राष्ट्रवादीचा जबरदस्त प्लान; शिवसनेचे काय होणार?

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

Read More