कोणतीही निवडणूक न लढवता डायरेक्ट मुख्यमंत्री बनलेला महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय नेता

फोटोग्राफर ते मुख्यमंत्री असा उद्धव ठाकरे यांचा जीवनप्रवास आहे. जाणून घेऊया कोणतीही निवडणूक न लढवता उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कसे बनले?

कोणतीही निवडणूक न लढवता डायरेक्ट मुख्यमंत्री बनलेला महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय नेता

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.