महाराष्ट्राला मोदींकडून 11 हजार 420 कोटींचं मोठं गिफ्ट! 2 मेगा प्रोजेक्ट मंजूर; शेतकरी ठरणार लाभार्थी

Infrastructure News Central Cabinet Decisions: पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने महाराष्ट्राला दोन रेल्वे मार्गांची भेट दिली आहे. जाणून घ्या या प्रकल्पांबद्दल सविस्तर...

महाराष्ट्राला मोदींकडून 11 हजार 420 कोटींचं मोठं गिफ्ट! 2 मेगा प्रोजेक्ट मंजूर; शेतकरी ठरणार लाभार्थी
Image Credit: मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय (प्रातिनिधिक फोटो)

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

Read More