महाराष्ट्रातील महिला IPS अधिकारी आणि अजित पवार यांच्या वादग्रस्त व्हिडिओक्लिप प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट! एकाचवेळी 15 जणांविरोधात गुन्हा दाखल

महाराष्ट्रातील महिला IPS अधिकाऱ्याला धमकावल्याचं प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे.  अजित पवारांच्या धमकीचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

महाराष्ट्रातील महिला IPS अधिकारी आणि अजित पवार यांच्या वादग्रस्त व्हिडिओक्लिप प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट! एकाचवेळी 15 जणांविरोधात गुन्हा दाखल

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

Read More