जयश्री पाटलांचा आज भाजप प्रवेश; वसंतदादा घराण्याची भाजपमध्ये एंट्री

सांगलीतील वसंतदादा घराण्याची भाजपमध्ये एंट्री होणार आहे. काँग्रेसच्या बंडखोर नेत्या जयश्री पाटील या आज भाजपात प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जयश्री पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांचा पक्षप्रवेश मुंबईतील भाजप मुख्यालयात पार पडणार आहे. सांगलीत काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातोय.

Intern | Updated: Jun 18, 2025, 04:36 PM IST