10 Oct 2023, 08:04 वाजता
इस्रायल-हमास संघर्षात 1400 ठार
Israel & Hamas War Update : हमास आणि इस्रायलच्या संघर्षात आतापर्यंत चौदाशे ठार झाले आहे.. इस्रायलने गाझापट्टीटी घेराबंदी केलीय... इस्रायलने गाझा सीमेवर 1 लाखांपेक्षा जास्त सैनिक तैनात केलेत.. तर मोठ्या संख्येने रणगाडेही तैनात करण्यात आले आहेत.. गाझापट्टीची सर्व बाजुंने कोंडी करण्यात आली आहे.. गाझाची अन्न आणि इंधनाची रसद तोडण्यात आली आहे.. तर वीजपुरवठाही बंद करण्यात आलाय..गाझाचे नागरिक जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी इस्रायलवर जास्त अवलंबून आहेत. तेव्हा इस्रायलने कोंडी केल्यानं गाझापट्टीत राहणा-या 23 लाख लोकांवर त्याचे परिणाम होताना दिसतायत.
बातमीचा व्हिडीओ पाहा - इस्रायलने तोडली गाझाची रसद! हमास टेकणार गुडघे