Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Fri, 20 Dec 2024-7:27 pm,

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on December 20 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • अर्बन नक्षली संघटनांची यादी द्या- नाना पटोलेंची फडणवीसांकडे मागणी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nana Patole Letter to Fadanvis : अर्बन नक्षली संघटनांची यादी द्या, काँग्रेस नेते नाना पटोलेंची फडणवीसांकडे मागणी.. भारत जोडो यात्रेत नक्षली संघटना असल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा आरोप.

     

  • वाल्मिक कराड नागपुरातील फार्म हाऊसवर- अंबादास दानवेंचा मोठा दावा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Ambadas Danve on Karad : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा परिषदेत मोठा दावा..  मस्साजोग घटनेतील वाल्मिक कराड हे नागपुरातील फार्म हाऊसवर असल्याचा दावा..  कराड मागील 4 दिवसांपासून नागपुरात आहे. मी त्यांचा पत्ता देऊ शकतो. पण पोलीस त्याला पकडत नाहीत असा गंभीर आरोप अंबादास दानवे यांनी केलाय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • बीड, परभणीप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांवर कुणाचा दबाव?- आदित्य ठाकरे

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Aditya Thackeray on CM Fadanvis : बीड, परभणी प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा दबाव आहे, असा सवाल आमदार आदित्य ठाकरे यांनी केलाय. या प्रकरणात देवेंद्र फडणवीस कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करतायेत? असा सवाल करत फडणवीस विधानसभेत स्पष्ट बोलले नाहीत, असा आरोप देखील आदित्य ठाकरे यांनी केलाय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

     

  • मारहाणीसाठी बाहेरचे गुंड आणल्याचा आरोप

     

    Kalyan Update : कल्याणमधील मराठी कुटुंबावर हल्ला करण्यासाठी शुक्लानं बाहेरुन गुंड आणल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय.. या गुंडांची दृश्य सीसीटीव्हीत चित्रित झालीत.. या गुंडांनी मराठी कुटुंबाला बेदम मारहाण केली.. 

  • धनंजय मुंडेंना वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न -आव्हाड

     

    Nagpur Jitendra Awhad : धनंजय मुंडेंना वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी केलाय.. बीड आणि परभणी प्रकरणी न्याय मिणार नाही असा आरोप करत त्यांनी सभात्याग केलाय. 

  • सर्व आरोपींना अटक करा - धनंजय देशमुख

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Beed Dhanajay Deshmukh : सर्व आरोपींना अटक कऱण्याची मागणी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केलीय. आरोपींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी त्यांनी केलीय.. फडणवीस यांनी केलेल्या घोषणांवर विश्वास असल्याचंही धनंजय देशमुख म्हणालेत. 

     

  • कल्याणच्या मारहाणीचे विधानसभेत पडसाद

     

    Nagpur Winter Session : कल्याणच्या मारहाणीचे विधानसभेतही पडसाद उमटले.. मराठी माणसांवर अन्याय सहन करणार नाही असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनिल प्रभू यांनी दिला..तर या घटनेतील आरोपी कोणीही असला तरी त्यावर कठोर कारवाई करणार असल्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पावारंनी दिलं... 

  • चौकशी होईपर्यंत शांत बसणार नाही - सुरेश धस

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nagpur Suresh Dhas : बीड सरपंच हत्याप्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर भाजप नेते सुरेश धस यांनी समाधान व्यक्त केलंय. तसंच जोवर पूर्ण चौकशी होत नाही तोवर शांत बसणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय. 

     

  • बीड घटनेची न्यायालयीन आणि SIT मार्फत चौकशी होणार-फडणवीस

     

    Nagpur Devendra Fadanvis : बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणाची न्यायालयीन आणि SIT मार्फत चौकशी करण्याची घोषणा फडणवीसांनी केलीय. तसेच चौकशी 3-6 महिन्यात चौकशी पूर्ण करणार असल्याचंही फडणवीस म्हणालते.. तसेच आरोपींवर मोक्का लावणार असल्याचंही फडणवीस म्हणाले.. 

  • कल्याण मारहाणीचे राजकीय पडसाद

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Kalyan Marhan Update : कल्याणमध्ये मराठी कुटुंबावर झालेल्या मारहाणीचे राजकीय पडसादही उमटलेत.. या मारहाणीवरुन विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवलीये.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मुंबई हायकोर्टाची राजकीय पक्षांना नोटीस

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    High Court On Hordings : राज्यातील बेकायदेशीर होर्डिंगप्रकरणी मुंबई हायकोर्टानं राजकीय पक्षांना कारणे नोटीस बजावलीय. लेखी हमी देऊनही त्याचं उल्लंघन केलात. त्यामुळे अवमान कारवाई का करू नये? असा सवाल हायकोर्टानं राजकीय पक्षांना विचारलाय. बेकायदेशीर राजकीय होर्डिंगची संख्या भयावह आहे, अशी खंतही कोर्टानं व्यक्त केलीय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • राहुल गांधींवर 7 गुन्हे दाखल

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Delhi Rahul Gandhi : संसद परिसरात काल धक्काबुक्की झाल्याप्रकरणी राहुल गांधींवर 7 गुन्हे दाखल करण्यात आलेत. हत्येचा प्रयत्न करणे धमकी देणे यासारखे कलम लावण्यात आलेत. दरम्यान राहुल गांधींच्यावर लावलेल्या कलमांविरोधात काँग्रेस आक्रमक झालीय. आज देशभारत निदर्शनं केली जाणारेत.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • आवक घटल्यानं फळभाज्या महागल्या

     

    Vegetable Price Hike : बाजारात फळभाज्या महागल्यात.. आवक घटल्यानं फळभाज्यांच्या किंमती वाढल्यात... काकडीचे दर दुपटीनं वाढलेत.. तर शेवग्यांच्या शेंगांची180रुपये किलो दरानं विक्री होतीये..एकीकडे फळभाज्या महाग झाल्या असल्या तरी आवक वाढल्यानं पालेभाज्या मात्र स्वस्त झाल्यात..

  • रवींद्र वायकरांची खासदारकी कायम राहणार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Ravindra Waikar : मुंबई उत्तर पश्चिमचे शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांना मुंबई हायकोर्टानं मोठा दिलासा दिलाय.. वायकरांच्या खासदारकीला आव्हान देणारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अमोल कीर्तीकर यांची याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळलीये... मतमोजणीत फेरफार करून वायकर यांना विजयी घोषित करण्यात आल्याचा कीर्तिकर यांचा आरोप होता. मात्र ही याचिका हायकोर्टानं फेटाळून लावलीये.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • सोनं आणि चांदीच्या दरात घसरण

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Gold & Silver Price : सोनं चांदीच्या दरात घसरण झालीये.. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हने व्याज कपात करताच  सोने आणि चांदीच्या दरात घसरण झालीयं.... 24 कॅरेट सोन्याच्या दरात 1 हजार रुपयांची तर चांदीच्या दरात 2 हजार रुपयांची घसरण झालीयं... त्यामुळे सोनं 75 हजार तोळ्यावर पोहोचलंय...  तर चांदीचा दर प्रति किलो 86 हजारावर गेलाय..

    बातमीचा व्हिडीओ पाहा 

  • 'वन नेशन वन इलेक्शन' JPCसदस्यांची संख्या वाढवली

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    One Nation One Election : वन नेशन वन इलेक्शन या संबंधीच्या घटना दुरुस्ती विधेयकासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या JPCमधील एकूण सदस्यांची संख्या वाढवण्यात आलीये.. आता या समितीमध्ये लोकसभेचे 27 तर राज्यसभेचे 12 सदस्य असणार आहे.. यापूर्वी समितीमध्ये लोकसभेचे 21 तर राज्यसभेचे 10सदस्यच होते.. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसंच इतर काही पक्षांनी त्यांच्या सदस्यांची नावं नसल्यानं आक्षेप घेतला होता.. त्यामुळे समितीमध्ये सदस्य वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अनिल देसाई यांच्या नावाचा जेपीसीमध्ये समावेश करण्यात आलाय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • अडीच वर्षांनंतर पुन्हा मंत्री होणार - सत्तार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Abdul Sattar : माजी मंत्री अब्दुल सत्तारांनीही मी पुन्हा येईन, असा नारा दिलाय. अडीच वर्षानंतर मी पुन्हा येईन, असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय. सत्तार सिल्लोड मतदारसंघात आभार सभा घेत आहेत. या सभेत त्यांनी हे विधान केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी अडीच वर्षाचा फॉर्म्युला तयार केलाय. त्यामुळे अडीच वर्षानंतर मी पुन्हा येणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मिरजमधील गणेश तलावात हजारो मासे मृत्युमुखी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Miraj Fish Death : सांगलीच्या मिरजमध्ये गणेश तलावात हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत...  त्यामुळे तलावातील काठावर मृत माशांचा खच पडलायं... पाणी दूषित झाल्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केलायं... त्यामुळे तलावात निर्माल्य, कचरा न टाकण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलंय.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मिरजमधील गणेश तलावात हजारो मासे मृत्युमुखी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Miraj Fish Death : सांगलीच्या मिरजमध्ये गणेश तलावात हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत...  त्यामुळे तलावातील काठावर मृत माशांचा खच पडलायं... पाणी दूषित झाल्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केलायं... त्यामुळे तलावात निर्माल्य, कचरा न टाकण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलंय.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • परभणी, बीडवर मुख्यमंत्री आज उत्तर देणार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nagpur Devendra Fadanvis : परभणी आणि बीडमधील घटनांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विधानसभेत निवेदन देणार आहे.  सकाळी 11 वाजता फडणवीस दोन्ही  घटनांवर उत्तर देतील. परभणीतील तरुणाचा मृत्यू आणि बीडमधील सरपंचाच्या हत्येमुळे विरोधक कमालीचे आक्रमक झालेत. विधीमंडळात त्यांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतलीय. ते आज विधानसभेत या घटनांवर उत्तर देणारेत.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link