Maharashtra Budget 2024 : अनधिकृत बांधकाम आणि अंमली पदार्थ विरोधी कारवाई करताना बेधडक बुलडोझर चालवा; मुख्यमंत्र्यांचे आदेश

Maharashtra Assembly Budget Session 2024-25 LIVE Updates in Marathi : देश-विदेशासहीत महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबरोबरच दिवसभरातील घटनांसंदर्भातील महत्त्वाच्या बातम्यांचे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी...

Maharashtra Budget 2024 : अनधिकृत बांधकाम आणि अंमली पदार्थ विरोधी कारवाई करताना बेधडक बुलडोझर चालवा; मुख्यमंत्र्यांचे आदेश

Maharashtra Assembly Budget Session 2024-25 LIVE Updates in Marathi : राज्य सरकार आज अर्थसंकल्प सादर करणार आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजच्या अर्थसंकल्प सरकारसाठी महत्त्वाच आहे. अशा इतर अनेक घडामोडी पाहूयात या लाइव्ह ब्लॉगमध्ये...

28 Jun 2024, 14:13 वाजता

Maharashtra Assembly Budget Session 2024-25 LIVE Updates in Marathi : दरवर्षी 46 हजार कोटींचा निधी उपलब्ध करणार. त्याशिवाय  अन्नपूर्णा योजने अंतर्गत पात्र महिलांना दरवर्षी 3 घरगुती गॅस सिलिंडर मोफत देण्यात येणार आहेत. 

28 Jun 2024, 14:12 वाजता

Maharashtra Assembly Budget Session 2024-25 LIVE Updates in Marathi : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू करणार 

28 Jun 2024, 14:10 वाजता

Maharashtra Assembly Budget Session 2024-25 LIVE Updates in Marathi : वाढवण बंदराला मंजुरी दिली - अजित पवार 

28 Jun 2024, 14:09 वाजता

Maharashtra Assembly Budget Session 2024-25 LIVE Updates in Marathi : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजना , वारकरी महामंडळ स्थापन करणार

28 Jun 2024, 14:07 वाजता

Maharashtra Assembly Budget Session 2024-25 LIVE Updates in Marathi : बोला पुंडलिक वरदे हारी विठ्ठल…अभंग म्हणत अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करण्यास सुरूवात केली.

28 Jun 2024, 13:53 वाजता

Today Breaking News LIVE Updates: वारकऱ्यांना प्रति दिंडी २० हजारांचा निधी - अजित पवार

राज्याचा अर्थसंकल्प जाहीर
तुकोबांच्या अभंगानं भाषणाची सुरुवात
वारकऱ्यांना प्रति दिंडी २० हजारांचा निधी
वारीचा प्रस्ताव युनोस्कोकडे पाठवलाय

28 Jun 2024, 12:37 वाजता

Today Breaking News LIVE Updates: मुंबईमध्ये मराठी माणसाला 50 टक्के घरे राखीव ठेवा, उद्धव ठाकरेंची मागणी

शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत, शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी द्या. मुंबईमध्ये मराठी माणसाला 50 टक्के घरे राखीव ठेवा. मोठमोठ्या कॉन्ट्रॅक्टरसाठी कामं काढू नका, लाडकी बहीणप्रमाणे लाडका भाऊही आणा, उद्धव ठाकरेंची सरकारकडे मागणी

 

28 Jun 2024, 12:27 वाजता

Today Breaking News LIVE Updates: राज्यभरातील दूध उत्पादक शेतकरी आक्रमक, विधानभवनाबाहेर दूध ओतून आंदोलन

विधानभवनाबाहेर दूध ओतून आंदोलन, राज्यभरातील दूध उत्पादक शेतकरी आक्रमक, दूध दरवाढीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन

28 Jun 2024, 12:21 वाजता

Today Breaking News LIVE Updates: पुण्यातील ससून रुग्णालय ड्रग्ज विकण्याचा अड्डा : विजय वडेट्टीवार

राज्यात कायद्याचा धाक नाही, पुण्याचं उडता पंजाब होतंय, पुण्यात प्रत्येक हॉटेलकडून 5 लाखांचा हप्ता जातो, पुण्यात ४५० ओपन टेरेस, ड्रग्ज मिळत नाही, असं पुण्यात एकही स्थळ नाही, पुण्यातील ससून रुग्णालय ड्रग्ज विकण्याचा अड्डा, नंबर नसताना गाडी रस्त्यावर कशी, पुण्यात नक्की काय चाललंय? विजय वडेट्टीवारांचा सवाल

28 Jun 2024, 12:10 वाजता

Today Breaking News LIVE Updates: पुणे अपघात प्रकरणावर विधानसभेत लक्षवेधी, देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती

पुणे अपघात प्रकरणावर विधानसभेत लक्षवेधी, अपघातावेळी कारचा स्पीड ११० होता, आजोबाने ड्रायव्हरला डांबून ठेवले, अल्पवयीन आरोपीचे वय १७ आहे. वडील आणि मुलाच्या आजोबांवर गुन्हा, पुराव्यांची कमतरता नाही. चाचणीत दारु न आढळल्याने डीएनए मॅच केला, पुण्यातील अनधिकृत पबवर कारवाई, देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत माहिती