Nanded Sambhaji Nagar Parbhani Jalna Latur Election 2026 Result LIVE ( नांदेड संभाजीनगर परभणी जालना लातूर महानगरपालिका निवडणूक निकाल लाइव्ह): मराठवाड्याच्या (Marathwada) 8 जिल्ह्यातील 5 महापालिकांसाठी मतदान झाले आहे. छ. संभाजीनगर, परभणी, जालना, नांदेड-वाघाळा आणि लातूर महापालिकांच्या निकालात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. छ. संभाजीनगरमध्ये प्रचंड गोंधळ पहायला मिळाला. तर, लातुरची निवडणुक भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील असं वक्तव्य रवींद्र चव्हाण यांनी केलं होतं. त्यावर रवींद्र चव्हाणांकडून चुकीचे शब्द गेले अशी कबुलीही फडणवीसांनी दिली. त्यामुळे रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांनी लातूरच्या सभेत डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न केल्याची चर्चा रंगली. भाजपच्या या विधानावर लातुरकरांचे मत हे निकालानंतर स्पष्ट होईल.
महाराष्ट्रातील सर्व २९ महानगरपालिका निवडणूक मतमोजणीचे ताजे अपडेट्स येथे पाहा....
-
BMC Election Results 2026 LIVE: बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक निकालांचे लाइव्ह अपडेट्स येथे पाहा
-
ठाणे कल्याण डोंबिवली नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक निकालांचे लाइव्ह अपडेट्स येथे पाहा
-
पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक निकालांचे लाइव्ह अपडेट्स येथे पाहा
-
मीरा भाईंदर पनवेल उल्हासनगर भिवंडी महानगरपालिका निवडणूक निकालांचे लाइव्ह अपडेट्स येथे पाहा
-
नाशिक धुळे मालेगाव जळगाव अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक निकालांचे लाइव्ह अपडेट्स येथे पाहा
-
नागपूर चंद्रपूर अकोला अमरावती महानगरपालिका निवडणूक निकालांचे लाइव्ह अपडेट्स येथे पाहा
-
सांगली कोल्हापूर इचलकरंजी सोलापूर महानगरपालिका निवडणूक निकालांचे लाइव्ह अपडेट्स येथे पाहा
-
नांदेड संभाजीनगर परभणी जालना लातूर महानगरपालिका निवडणूक निकालांचे लाइव्ह अपडेट्स येथे पाहा
16 Jan 2026, 14:05 वाजता
नांदेडममध्ये दोन प्रभागात भाजपचे सर्व उमेदवार विजयी
नांदेडमध्ये प्रभाग क्रमांक 4 मध्ये भाजपचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत. तसेच नांदेड प्रभाग क्रमांक 16 मध्ये देखील भाजपचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत.
16 Jan 2026, 13:43 वाजता
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिदेंच्या शिवसेनेचा मोठा विजय; संजय शिरसाठ यांच्या दोन्ही मुलांचा विजय
पालकमंत्री संजय शिरसाठ यांचा मुलगा सिद्धांत शिरसाठ प्रभाग 29 मधून विजयी. तर हर्षदा शिरसाठ प्रभाग 18 मधून विजयी. पालकमंत्र्याची दोन्ही मुलांचा विजय.
16 Jan 2026, 13:10 वाजता
छत्रपती संभाजी नगर पालिका निवडणूक
115/ 71
भाजप : 24
शिवसेना : 18
शिवसेना UBT : 7
एमआयएम : 15
काँग्रेस : 0
राष्ट्रवादी : 1
राष्ट्रवादी SP : 1
वंचित बहुजन आघाडी 4
16 Jan 2026, 12:59 वाजता
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक
प्रभाग 23 मध्ये भाजपचा क्लीन स्वीप
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २३ मधून भाजपच्या चारही उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला आहे. भाजपचे प्रमोद राठोड, सत्यभामा शिंदे, बाळासाहेब मुंडे आणि सुरेखा गायकवाड हे चारही उमेदवार विजयी ठरले आहेत. या निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून परिसरात जल्लोष करण्यात येत आहे. विजयाच्या आनंदात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत एकमेकांचे अभिनंदन केले.
16 Jan 2026, 12:57 वाजता
छत्रपती संभाजी नगर प्रभाग 9 मध्ये MIM पूर्ण पॅनल विजयी
प्रभाग 9 मध्ये MIM पूर्ण पॅनल विजयी
1) काकासाहेब काकडे (अ)
2)शाहिन रहिम पटेल (ब)
3)सादिया अमजद खान (क)
4) मतीन पटेल (ड)
16 Jan 2026, 12:53 वाजता
धुळे महानगरपालिका निवडणुकीचा आतापर्यंतचा कल
भाजप - 30
शिवसेना - 03
राष्ट्रवादी - 00
शिवसेना UBT-00
मनसे - 00
राष्ट्रवादी SP - 00
एमआयएम - 04
काँग्रेस - 00
इतर - 00
16 Jan 2026, 12:31 वाजता
नांदेड महानगरपालिका निवडणुकीचा आतापर्यंतचा कल
81
भाजप : 19
शिवसेना : 05
शिवसेना UBT :
एमआयएम : 04
काँग्रेस : 03
राष्ट्रवादी : 01
राष्ट्रवादी SP :
इतर 1 :
16 Jan 2026, 12:28 वाजता
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचा पहिला विजय
संभाजीनगर मध्ये भाजपने विजयी खाते उघडले
प्रभाग- 2 मधून भाजपा उमेदवार विजय औताडे विजयी
16 Jan 2026, 12:23 वाजता
लातूर महानगरपालिका आतापर्यंतचा कल
भाजप ::- 14
शिवसेना
राष्ट्रवादी ::-
शिवसेना UBT
मनसे
राष्ट्रवादी SP
काँग्रेस + वंचित ::- 33
इतर
16 Jan 2026, 12:22 वाजता
जालना महानगरपालिका आतापर्यंतचा कल
भाजप 14
शिवसेना 1
राष्ट्रवादी
शिवसेना UBT
मनसे
राष्ट्रवादी SP
काँग्रेस 06
इतर 1