पुण्यात 1500 एकर जागेवर आणखी एक मोठ नवीन IT पार्क उभारणार; जगप्रसिद्ध हिंजवडी IT पार्कला पर्याय

महाराष्ट्र सरकारने पुरंदर तालुक्यात प्रस्तावित पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि लॉजिस्टिक्स हबजवळ एक नवीन आयटी पार्क उभारण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हिंजवडी आयटी पार्कमधील गर्दी कमी करणे आणि या प्रदेशातील पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देण्यासाठी नवीन आयटी पार्क उभारले जाणार आहे. 

पुण्यात 1500 एकर जागेवर आणखी एक मोठ नवीन IT पार्क उभारणार; जगप्रसिद्ध हिंजवडी IT पार्कला पर्याय

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

Read More