महाराष्ट्रातील लोकप्रिय भाजपा आमदाराचं अल्पशा आजाराने आकस्मिक निधन

Maharashtra BJP MLA Death: नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये 1 लाख 30 हजारांहून अधिक मतांनी ते विजयी ठरले होते. 

महाराष्ट्रातील लोकप्रिय भाजपा आमदाराचं अल्पशा आजाराने आकस्मिक निधन
Image Credit: सकाळी सहा वाजता झालं निधन (फाइल फोटो, सौजन्य - फेसबुक)