'रेल्वेला पैसेही द्यायचे आणि रेल्वेने जीवही घ्यायचा, हे...'; मुंब्रा अपघातानंतर आव्हाड संतापून म्हणाले, 'भारतातील सर्वात...'

Mumbai Train Accident Mumbra Station: मुंब्रा स्थानकातील विचित्र अपघातामध्ये पाच प्रवाशांनी प्राण गमावल्याची प्राथमिक माहिती समोर येत असतानाच आव्हाड या अपघातानंतर संतापल्याचं दिसत आहे.

'रेल्वेला पैसेही द्यायचे आणि रेल्वेने जीवही घ्यायचा, हे...'; मुंब्रा अपघातानंतर आव्हाड संतापून म्हणाले, 'भारतातील सर्वात...'
Image Credit: आव्हाड यांनी व्यक्त केला संताप

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

Read More