Video : राजकारणातील नाही तर जंगलातील 2 भावांची चर्चा, बछड्यांची रंगली 'मस्ती की पाठशाला'
Viral Video : गेल्या काही महिन्यांपासून उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याकडे पर्यटकांचा ओढ वाढता दिसत आहे, यामागील कारण आहे, एफ 2 वाघीण आणि तिचे पाच बछडे...
'सत्तेसाठी सुरू असलेला संधीसाधूपणा आणि...', फडणवीसांच्या खास माणसाचा लेटरबॉम्ब! '13 मे नंतर मी...'
Devendra Fadnavis Colse Aid: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाओसला असतानाच हे पत्र समोर आलं असून थेट तारखेचा उल्लेख करत या पत्रामध्ये निवृत्तीची घोषणा करण्यात आली आहे. नेमकं कोणी आणि काय म्हटलंय पाहूयात...
महापालिकेत वडील शिपाई, आता इथेच मुलगा नगरसेवक; 'या' शहरात बापाच्या कष्टाचं लेकाने केलं सोनं
एका उमेदवाराने बापाच्या कष्टाचं सोनं केलंय. ज्या महापालिकेत वडील शिपाई आहे, तिथेच मुलगा आता नगरसेवक म्हणून जाणार आहे. ही प्रेरणादायी कहाणी आहे गणेश चर्लेवार या विजयी उमेदवाराची...
Nagpur Chandrapur Akola Amravati Election Results LIVE: चंद्रपुरात धक्कादायक निकाल, काँग्रेसकडून भाजपला दे धक्का; फक्त भाजपचा एक उमेदवार विजयी
Nagpur Chandrapur Akola Amravati Municipal Corporation Election 2026 Result LIVE Updates in Marathi (नागपूर चंद्रपूर अकोला अमरावती महानगरपालिका निवडणूक निकाल लाइव्ह): नागपूरमध्ये पुन्हा एकदा कमळ फुलणार की 20 वर्षांनंतर काँग्रेसचा हातात महापालिकेची चाबी जाणार, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलंय. त्यासोबत अकोला, अमरावती आणि चंद्रपुरात मतदारांचा कौल कुणाला ते आज स्पष्ट होणार आहे.
Nagpur Election Winner List : मुख्यमंत्री फडणवीसांच्या बालेकिल्ल्यातील पाहा प्रभागनिहाय विजय उमेदवारांची यादी एका क्लिकवर
Nagpur Municipal Election Winner Candidates List : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा गड असलेल्या नागपुरात कोण विजय झाला पाहा एका क्लिकवर
BJP की काँग्रेस; नागपूर महापालिकेवर कोणाची असणार सत्ता? Exit Poll चं कल काय सांगतात?
Nagpur Municipal Corporation Election Exit Poll : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं होमटाऊन असलेल्या नागपूर महानगरपालिकेवर भाजपची सत्ता कायम राहणार की काँग्रेस पुन्हा सत्ता मिळवण्यात यशस्वी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. निकालापूर्वीच सर्व एक्झिट पोल निकाल समोर आला असून नागपुरात मतदारांनी पुन्हा भाजपला साथ दिली आहे.
'कोणी हात लावण्याचा प्रयत्न केला तर...'; भाजप उमेदवारावरील जीवघेण्या हल्ल्यानंतर फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
Nagpur Municipal Corporation Election 2026: नागपुरातील प्रभाग क्रमांक 11 मधील भाजपचे उमेदवार भूषण शिंगणे यांच्यावर मतदानाच्या पूर्वसंध्येला जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांनी त्यांच्या घरी जाऊन तब्येतीची विचारपूस केली.
होमग्राऊंडवर CM फडणवीसांचा 'बुलेट राजा' लूक; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी थेट बाईकनं प्रवास
BJP Bike Rally In Nagpur: आज 13 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकांच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. संध्याकाळी 5 वाजता प्रचार बंद होईल. दरम्यान आचारसंहिता लागू होण्यास अवघे काही तास उरले असताना देखील भाजपचा जोर कायम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात बुलेटवर स्वार होऊन प्रचार केला आहे.
"भाजप देशभक्त असूच शकत नाही", विजय वडेट्टीवार यांची भाजपवर विखारी टीका
Mumbai Mahapalika Election 2026: नागपूर मनपाच्या प्रचारादरम्यान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी भाजपवर जहरी टीका केलीय..भाजप देवाच्या नावाने मतं मागणारा भिकारी पक्ष असल्याचा घणाघात वडेट्टीवारांनी केलाय.त्यांच्या या टीकेला भाजपनेही जोरदार प्रत्युत्तर दिलंय. काँग्रेसचं मतांसाठी लांगुलचालन करत असल्याचा पलटवार बावनकुळेंनी केलाय
नागपूरचा गड काँग्रेस पुन्हा काबिज करणार की भाजपच पालिकेवर फडकवणार भगवा? काय आहे दोन्ही पक्षाची रणनिती?
एकेकाळी काँग्रेसचा गड असलेल्या नागपुरात मागील तीन टर्मपासून भाजपची सत्ता आहे. त्यामुळे भाजपच्या पराभव करण्याचं मोठं आव्हान काँग्रेससमोर आहे.
...अन् शिवसेनेने स्मशानभूमीत जाऊन उमेदवाराला दिला AB फॉर्म, आईच्या पार्थिवावर करत होता अंत्यसंस्कार
Nagpur Municipal Corporation Election: योगेश यांच्या आईवर अंत्यसंस्कार सुरू असताना, अगदी स्मशानभूमीत जाऊन शिवसेनेने आपल्या कार्यकर्त्याला एबी फॉर्म दिला.
पतंग उडवण्याआधी हायकोर्टाचा 'हा' आदेश नक्की वाचा! नायलॉन मांजा वापरणाऱ्यांना हायकोर्टाचा दणका
Nagpur Bench on Use of Nylone Thread: नायलॉन मांजामुळे होणाऱ्या अपघातांची उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेत जनहित याचिका दाखल केली आहे. यावेळी कोर्टाने नायलॉन मांजाच्या वापरावरुन नाराजी व्यक्त केली आहे.
काटोलमध्ये भाजपचे वर्चस्व मोडीत! तर सावनेरमध्ये भाजपचा एकहाती झेंडा; मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात कोणी मारणार बाजी?
Nagpur District Nagar Parishad And Nagar Panchayat Result 2025: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यात कुठे भाजपला धक्का, तर कुठे एकहाती झेंडा फडकवला आहे.
नागपूरात उभारणार 'नवीन नागपूर', BKC प्रमाणे बिझनेस पार्कची घोषणा, तब्बल 1710 एकर जमीन...
Devendra Fadanvis On New Nagpur: देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरसाठी मोठी घोषणा केली आहे. यामुळं नागपुरकरांना मोठा फायदा होणार आहे.
'लाडक्या बहिणीं'ना 'अच्छे दिन'! लवकरच महिना ₹1500 नाही, मिळणार 'इतके' पैसे; सभागृहातून संकेत
Ladki Bahin Yojana Increment In Monthly Payment: सध्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिन्याला 1500 रुपयांचा हफ्ता दिला जातो. यामध्ये वाढ होण्याचे संकेत थेट सभागृहातून देण्यात आलेत.
महावितरणाने रेकॉर्ड केला, शेतकरी खूष कारण...; फडणवीसांनी सांगितली Good News
CM Devendra Fadanvis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसा यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी केलेल्या भाषणात विविध मुद्यांवर भाष्य केलं. दरम्यान त्यांनी विरोधकांनी उचलेल्या मुद्यांवर वक्तव्य केले.
राज्यात येणार सरकारी नोकऱ्यांचा पूर! फडणवीस विधानसभेत म्हणाले, 'पुढील दोन वर्षांत...'
CM Devendra Fadnavis On Employment: महाराष्ट्रामधील रोजगार निर्मितीबद्दलची सविस्तर माहिती फडणवीस यांनी गुंतवणुकीचा संदर्भ देत भाषणातून दिली. त्यावेळी त्यांनी महाभरतीचाही उल्लेख केला.
महाराष्ट्र दिवाळखोरीच्या मार्गावर? 'लाडकी बहीण' बंद होणार? फडणवीस म्हणाले, 'निवडणूक झाली की...'
CM Devendra Fadnavis On Financial Condition Of State: मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांकडून वारंवार उपस्थित केल्या जाणाऱ्या काही मुद्यांवर अगदी स्पष्टपणे भाष्य केलं.
...तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रातच राहणार! फडणवीसांनी हिवाळी अधिवेशनातील भाषणात स्पष्ट सांगितलं
Maharashtra Winter Session Devendra Fadnavis Concluding Speech: विधानसभेमध्ये फडणवीस यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी केलेल्या भाषणात अनेक मुद्द्यांचा उल्लेख केला. त्यामध्ये मुंबईसंदर्भातील दाव्याचाही समावेश होता.
₹150000000000 चा तोटा... केंद्राच्या 'त्या' निर्णयाचा महाराष्ट्राला मोठा फटका; कॅशचीही कमतरता
Maharashtra Financial Condition: पत्रकारांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्याच्या आर्थिक स्थितीबद्दल भाष्य केलं. यावेळस त्यांनी केंद्र सरकारचा उल्लेख केला.